VNMKV Parbhani Recruitment 2024 (offline form).

VNMKV Parbhani Recruitment 2024 (offline form):– वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी मध्ये तांत्रिक सहाय्यक पदांची एकूण 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून offline form मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटी तारीख १० डिसेंबर २०२४ आहे.

भरती प्रक्रिया :-

पदाचे नाव तांत्रिक सहाय्यक
पदे
नौकरी जागा परभणी
शिक्षण बी.एस्सी./एम.एस्सी. आगरी मध्ये./ बी.टेक in अग्रो.इंजी./ एम.टेक. आरएस आणि जीआयएस
वेतन /मानधन दरमहा रु. १८,०००/-
अर्ज पद्धत ऑफलाईन /ऑनलाईन
अर्ज पत्ता मुख्य अन्वेषक आणि मृदा विज्ञान आणि अर्गिल विभागाचे प्रमुख. रसायनशास्त्र, कृषी महाविद्यालय, VNMKV, परभणी -431402.
Emailhssac.coapbn@gmail.com
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात येथे क्क्लिक करा

Leave a Comment