Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 (offline form).

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Recruitment 2024 (offline form):– पिंपरी चिंचवड महानगरपालिका , मध्ये विशेषज्ञ वैदकीय अधिकारी (सल्लागार ) पदांची एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून offline form मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटी तारीख १२ डिसेंबर २०२४ आहे.

भरती प्रक्रिया :-

पदाचे नाव विशेषज्ञ वैदकीय अधिकारी (सल्लागार )
पदे
नौकरी जागा पुणे
वेतन/मानधन दरमहा रु. १,२५,०००/-पर्यत.
निवड प्रक्रिया मुलाखत
अर्ज पद्धत ऑफलाईन
मुलाखती तारीख १२ डिसेंबर २०२४
शिक्षण MD/ DNB/MCH/ MDS oral Surgery.
अर्ज पत्ता यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पदव्युत्तर संस्था, दुसरा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, संत तुकारामनगर पिंपरी-18
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
एप्लीकेशन फार्म येथे क्लिक करा
जाहिरात येथे क्लिक करा

Leave a Comment