Ordanance Factory Chandrapur Recruitment 2024 (offline form):-ऑर्डनन्स फक्टरी चंद्रपूर मध्ये पदवीधर प्रकल्प अभियंता आणि डिप्लोमा प्रकल्प अभियंता पदांची एकूण २० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून offline form मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटी तारीख २२ डिसेंबर २०२४ आहे.
भरती प्रक्रिया :-
पदाचे नाव | पदवीधर प्रकल्प अभियंता आणि डिप्लोमा प्रकल्प अभियंता |
पदे | २० |
नौकरी जागा | चंद्रपूर |
शिक्षण | बी.ई./ बी.टेक किंवा संबंधित क्षेत्रात डिप्लोमा. |
वेतन/मानधन | दरमहा रु. ३६,०००/-तेरु .३९,३३८/-पर्यत |
वयोमर्यादा | ३० वर्ष पर्यत |
अर्ज पद्धत | ऑफलाईन |
अर्जाची शेवटची तारीख | २२ डिसेंबर २०२४ |
अर्ज पत्ता | मुख्य महा व्यवस्थापक,ऑर्डनन्स फेक्टरी चंदा , ए युनिट ऑफ म्युनिशन इंडिया लिमिटेड,जिल्हा -चंद्रपूर (एमएस ), पिन-४४२५०१. |
महत्वाची तारीख | २२ डिसेंबर २०२४ |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात | येथे क्लिक करा |