NHM Pune Recruitment 2024 (offline form).

पदाचे नाव गुणवत्ता आश्र्वासन कार्यक्रम समन्वयक (CQAC) आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (PHM).
पदे
नौकरी जागा पुणे
शिक्षण कोणताही वैद्यकीय पदवीधर, एमबीबीएस किंवा एमपीएच/एमएचए/एमबीए सह आरोग्य विज्ञानातील पदवीधर.
वेतन/मानधन दरमहा रु.३२,०००/-तेरु.३५,०००/-पर्यत
वयोमर्यादा १८-३८ वर्ष
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
भर्ती प्रक्रिया टेस्ट/इंटरव्यू
अर्ज पत्ता पुणे महानगरपालिकेसाठी एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी सर्व्हे क्र. 770/3, बाक्रे अव्हेन्यू, गल्ली क्रमांक 7, कॉसमॉस बँकेसमोर, भांडारकर रोड, पुणे 411005.
अर्ज करण्याची शेवटी तारीख १६ डिसेंबर २०२४
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात येथे क्लिक करा

Leave a Comment