NHM Dhule Recruitment 2024 (offline form).

भरती प्रक्रिया :-

पदाचे नाव वैदकीय अधिकारी
पदे
नौकरी जागा पुणे
शिक्षण MBBS/BAMS
अर्ज पद्धत ऑफलाईन
अर्जाची सुरु होण्याची तारीख २७ डिसेंबर २०२४
अर्जाची शेवटी तारीख ३१ डिसेंबर २०२४
अर्ज पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड धुळे.
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात येथे क्लिक करा
अटी व शर्ती :-

उपरोक्त पदे हि कंत्राटी अत्यंत तात्पुरत्या स्वरुपाची असून नियुक्ती ११ महिने २९ दिवस कालावधीची म्हणजेच माहे २९ जून २०२५ अखेर राहील. व शासनाने सदर पदे नामंजूर केल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता उमेदवारांची सेवा संपुष्टात येईल.

जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नासून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत. सदर पदावर कायामपाणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागू नाहीत. तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्या संबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.

अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुद्ध कोणताही फोजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.

उपरोक्त कंत्राटी पदाकरिता दरमहा एकत्रित रोजंदारी प्रमाणे मानधन देण्यात येईल.

सेवानिवृत्त विशेषतज्ञ /कर्मचारी यांचे निवड झालेस सदर पदांकरिता मानधन राज्य स्तरावरून प्राप्त विहित मार्गदर्शक सूचनानुसार मोजमाप करून अदा करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

जाहिरातीमधील रिक्त पदांच्या संख्येत बदल होऊ शकतो तसेच रिक्त ठिकाण मध्ये बदल होऊ शकतो. या बाबतचे सर्व अधिकारी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि .प. धुळे यांनी राखून ठेवले आहे.

महिला उमेदवारास तसेच अनुभवी व उच्च शिक्षण अर्हता धारकास प्राधान्य दिले जाईल.

एका पेक्षा अधीक पदांकरिता अर्ज करावयाचा असल्यास उमेदवारांनी प्रत्यक पदाकरिता स्वतंत्र अर्ज सादर करावेत.

एका पेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करताना अर्जा सोबत, पदांच्या प्राधान्यक्रम मुलाखतीचे पूर्वी कार्यलयास सादर करावा.

निवड यादीतील गुणानुक्रमांनकांचे आधारे प्राधान्य क्रमाने पद स्थापना दिली जाईल. त्या बाबत उमेदवाराने कुठल्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निव्व्द रद्द करण्यात येईल.

जाहिरातीच्या दिवशी सदर पदासाठी कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष राहील.

उपरोक्त पदांकरिता निवड प्रक्रिया हि प्राप्त अर्जाचा संख्येनुसार अर्जाची छाननी करून गुणानुक्रमे यादी तयार करण्यात येवून गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.

शासकीय,निमशासकीय तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणाऱ्या अनुभवाचा विचार निवड प्रक्रियेत करण्यात येईल.

अर्जदाराला कंत्राटी कालावधीत सोईनुसार ठिकाण बदलवून मिळवण्याची मागणी करता येणार नाही.

उपरोक्त पदांपैकी तांत्रिक पदांकरिता वैदकीय अधिकारी इ. पदांकरिता तत्सम कौन्सिलचे रजिस्ट्रेशन प्रमाण पत्र जोडणे बंधनकारक आःईईळ. अन्यथा उमेदवारास मुलाखतीस अपात्र ठरविले जाईल.

भरती प्रक्रिया स्थगित करणे/रद्द करणे/ पदभरती प्रक्रियेस बदल करण्याचे सर्व अधिकारी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्तरावर राखीव ठेवण्यात आलेले आहेत. या बाबत कोणालाही दावा करता येणार नाही.

उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज व आवश्य्य्क कागद पात्रांच्या छ्यांकित सत्य प्रतीसह यआपले अर्ज घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवर, साक्री रोड धुळे येथे दि ३१/१२/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजे पासून ते दु .२.०० वाजे पर्यत पदभरती निवड प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे. उक्त वेळेत उमेदवार सदर पदांच्या निवड प्रक्रियेसाठी उपस्थित न राहिल्यास उमेदवारांची कोणतीही सबब निवड समिती मार्फत स्वीकृत किली जाणार नाही याची उमेदवारांना स्पष्ट नोंद घ्यावी.

मुलाखती अथवा निवड प्रक्रीये करिता उपस्थितीत उमेदवारांना प्रवास भत्ता अथवा इतर कुठलाही भत्ता देय राहणार नाही. तसेच एक कोरा लिफाफा ज्यावर रु.५/-तापल तिकीट लावून अर्जा सोबत जोडावा.

सदरहू भरती प्रक्रीये नुसार उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादिई. बाबत सविस्तर तपशील वेळोवेळी mahaarogya.gov .in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. सदर विषयी कार्यालयात विचारणा करण्यासाठी येऊ नये.

खालील प्रमाणे आवश्यक असलेल्या मूळ कागद पात्रांच्या साक्षांकित केलेल्या प्रती अर्जाच्या नमुन्याला जोडाव्यात.

शिक्षण अर्ह्तेबाबतची प्रमाण पत्र व गुणपत्रिका

जातीचे प्रमाण पत्र

शाळा सोडलयाचा /जन्मतारखेचा दाखला

पासपोर्ट आकारचे २ फोटो

शासकीय अनुभव असलेले प्रमाणित केलेले अनुभव प्रमाण पत्र

लहान कुटुंबाचे प्रमाण पत्र

पोलीस कार्यालयाच्या चारित्र्य पडताळणी दाखला इई. आवश्यक आहे.

Leave a comment