Nagpur Police Recruitment 2024 (offline form).

Nagpur Police Recruitment 2024 (offline form):– नागपूर शहर पोलीस आयुक्त कार्यालय मध्ये विधी अधिकारी आणि विधी अधिकारी ग्रेड ए पदांची एकूण 8 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून offline form मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटी तारीख ९ डिसेंबर २०२४ आहे.

भरती प्रक्रिया :-

पदाचे नाव विधी अधिकारी आणि विधी अधिकारी ग्रेड ए
पदे
नौकरी जागा नागपूर
शिक्षण मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर
वयाची अट ६० वर्ष
परीक्षा शुल्क रु.५००/-
वेतन विधी अधिकारी -गट:दरमहा रु. २५,०००/-ते रु.३०,०००/-पर्यत ., विधी अधिकारी :रु.२०,०००/-दरमहा.
अर्ज पद्धत ऑफलाईन
भर्ती प्रक्रिया इंटरव्यू
पत्ता पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस भवन, वेस्ट हायकोर्ट रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर येथील आवक शाखा, तळमजला.
अर्जाची शेवटी तारीख ९ डिसेंबर २०२४
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात येथे क्लिक करा

Leave a Comment