Mumbai Port Trust Recruitment 2024 (offline form).

Mumbai Port Trust Recruitment 2024 (offline form):-मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये उपनियोजक पदांची एकूण १ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून offline form मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटी तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे.

भरती प्रक्रिया :-

पदाचे नाव उपनियोजक
पदे
वेतन /मानधन दरमहा रु.६०,०००/-पर्यत
वयोमर्यादा ५० वर्ष पर्यत
नौकरी जागा मुंबई
शिक्षण बचलर ऑफ सिव्हील इंजिनियरिंग किंवा बचलर ऑफ आर्किटेक्चर किंवा बचलर ऑफ प्लानिंग आणि सिटी प्लानिंग /अर्बन प्लानिंग /ट्रान्सपोर्ट प्लानिंग मध्ये पोस्ट ग्रेज्यूएशन.
अर्ज पद्धत ऑफलाईन
अर्जाची शेवटी तारीख ३१ डिसेंबर २०२४
अर्ज पत्ता मुख्य अभियंता, मुंबई बंदर प्राधिकरण, सागरी विभाग,पोर्ट हाउस, ३ रा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बलार्द इस्टेट, मुंबई ४००००१.
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात येथे क्लिक करा

Leave a Comment