भरती प्रक्रिया :-
पदाचे नाव | कनिष्ठ लेखापाल (गट-क). |
पदे | ७५ |
वेतन/मानधन | वेतनस्तर एस -१०-२९२००-९२३०० या वेतनश्रेणीत |
शिक्षण | सांविधिक विद्यापिठाची कोणत्याही शाखेतील पदवी + तांत्रिक अर्हता मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रतिमिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे ४० शब्द प्रति मिनीट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र. |
वयोमर्यादा | १९ वर्षापेक्षा कमी नसावे खुल्या वर्गातील व्यक्तीसाठी ३८ वर्ष व मागासवर्गीय व्यक्तीसाठी ४३ वर्ष |
नौकरी जागा | पुणे,सातारा,सांगली, सोलापूर व कोल्हापूर कार्यायातील |
परीक्षा शुल्क | अराखीव (खुला ) प्रवर्ग: १०००/-राखीव प्रवर्ग:१००/-माजी सैनिक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ राहील. |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख | दि ३१.१२.२०२४ रोजी १७.०० वाजल्यापासून |
अर्ज करण्याची शेवटी तारीख | दि ३०.०१.२०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यत |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात | येथे क्लिक करा |