भरती प्रक्रिया :-
पदाचे नाव | सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, भौतिकउपचार तज्ञ. |
पदे | १३७ |
नौकरी जागा | मुंबई |
अर्ज पद्धत | ऑफलाईन |
अर्ज पत्ता | प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांचे कार्यालय, ७ वा मजला, बांद्रा भाभा रुग्णालय इमारत, वांद्रे पश्चिम, मुंबई ४०००५०. |
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख | २८ जानेवारी २०२५ |
अर्ज करण्याची शेवटी तारीख | १२ फेब्रुवारी २०२५ |
शिक्षण | एमबीबीएस |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात | येथे क्लिक करा |
पूर्णवेळ पदव्युत्तर वैदकीय अधिकारी (PGMO)
उमेदवाराकडे वैधानिक विद्यापीठाची ओषध शास्त्र व शरीर चिकित्सा शास्त्र या विषयातील पदवी (एम.बी.बी.एस.) आणि सांविधिक विद्यापीठाची संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य अर्हता असली पाहिजे.( MD/MS/DNB).
उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलशी नोद्निकृत असावा.
उमेदवारास पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर सुस्थापित रुग्णालयातील /चीकीत्सालयातील या विनिद्रिष्ट विषया तर्गत कामाचा १ वर्षा पेक्षा कमी नाही इतका अनुभव असावा.
उमेदवार १०० गुणांच्या मराठी विषय घेऊन माध्यमिक शालांत प्रमाण पत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा उत्तीर्ण असावा.
उमेदवार डी.ओ.ई.ए.सी.सी. सोसायटीचे सी.सी.सी. किंवा ओ सत्र किंवा ए सत्र किंवा बी सत्र किंवा सी सत्र, स्तरावरील प्रमाण पत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम. एस.सी.आय.टी. किंवा जी.ई.सी.टी. चे प्रमाण पत्र धारक असावा किंवा सदर प्रमाण पत्र सादर करण्यास सूट देण्या करिता शासनाने वेळोवेळी संगणकहाताळणी/वापरा बाबत मान्यता दिलेल्या अभ्यासक्रम पूर्ण केलेस असावा.
वैदकीय अधिकारी M O (Radiology).
उमेदवाराकडे वैधानिक विद्यापीठाची “एम.बी.बी.एस.” पदवी आणि सांविधिक विद्यापीठाची क्ष -किरणशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य अर्हता असली पाहिजे.(MD/DNB).
उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलशी नोंदणीकृत असावा.
एच.एम.आय.एस. (HMIS) संगणकीय प्रणाली मध्ये (जेथे उपलब्ध आहे तेथे ) रुग्णांची माहिती स्वत:भरावी लागेल त्या दृष्टीने आवश्यक ते संगणक वापराचे कौसल्य असावे.
मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
पूर्णवेळ पदव्युत्तर वैदकीय अधिकारी P.G.M.O.(MICROBIOLOGY).
उपरोक्त २ प्रमाणे तथापि सांविधिक विद्यापीठाची MICROBIOLOGY विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य अर्हता असली पाहिजे.
उमेदवाराकडे वैधानिक विद्यापीठाची ओषध शास्त्र व शरीर चिकित्सा शास्त्र या विषयातील पदवी ( एम.बी.बी.एस.) आणि सांविधिक विद्यापीठाची सूक्ष्म जीवनशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य अर्हता असली पाहिजे.