Patbandhare Vibhag Chhatrapati Sambhajinagar Recruitment 2024 (offline form):– पाठबंधारे विभाग छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद , मध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी -२/ शाखा अभियंता /कनिष्ठ अभियंता पदांची एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून offline form मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटी तारीख १९ डिसेंबर २०२४ आहे.
भरती प्रक्रिया :-
पदाचे नाव | सहाय्यक अभियंता श्रेणी -२/ शाखा अभियंता /कनिष्ठ अभियंता |
नौकरी जागा | औरंगाबाद |
आवेदन | ऑफलाईन |
वयोमर्यादा | ६५ वर्ष |
शिक्षण | Retired Assistant Engineer Grade -2/ Branch Engineer/Junior Engineer |
अर्ज पत्ता | कार्यकारी अभियंता, नांदूर मधमेश्वर कालवा विभाग क्र.2 वैजापूर, श्री गजानन महाराज मंदिराजवळ, कडाभवन समोर, गारखेडा रोड, मुख्यालय – छत्रपती संभाजीनगर. |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात | येथे क्लिक करा |